ग्रुप ग्रामपंचायत बोरशेती

   गट ग्रामपंचायत बोरशेती, तालुका व जिल्हा पालघर (पिन कोड – ४०१५०१) ही प्रामुख्याने ग्रामीण व आदिवासी लोकवस्ती असलेली ग्रामपंचायत आहे. येथे पारंपरिक आदिवासी संस्कृती, रीतिरिवाज व सण-उत्सव आजही जपले जातात. गावातील देवस्थाने, समाजमंदिरे व सामुदायिक कार्यक्रम हे ग्रामस्थांच्या सामाजिक जीवनाचे महत्त्वाचे केंद्र आहेत.
सन २०११ च्या भारतीय जनगणनेनुसार या गावात एकूण लोकसंख्या १९४९ आहे. त्यापैकी ९७४ पुरुष व ९७५ महिला आहेत. या भागात प्रामुख्याने आदिवासी व कुणबी समाजातील लोक राहतात.
कुणबी समाजाचा मुख्य व्यवसाय शेती असून ते विविध पिकांची लागवड करतात. आदिवासी समाजातील लोक शेतमजूर, वीटभट्टीमजूर तसेच इतर कामगार म्हणून काम करतात. याशिवाय काही प्रमाणात कुक्कुटपालन व बकरीपालनही केले जाते, ज्यामुळे त्यांच्या उत्पन्नात भर पडते.
पावसाळ्याच्या काळात, विशेषतः श्रावण महिन्यात, येथे एक विशेष नैसर्गिक वातावरण निर्माण होते. ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट आणि पावसाच्या सरींमध्ये रानात “अळंबी” ही नैसर्गिक भाजी उगवते. ही भाजी अत्यंत चवदार व आरोग्यासाठी उपयुक्त मानली जाते. मात्र अळंबी उगवल्यानंतर ती लगेच काढावी लागते, कारण ती लवकरच फुलून खाण्यास अयोग्य होते.

लोकसंख्येची माहिती

 
क्रमांकक्षेत्रतपशील
एकूण लोकसंख्या
१९४९
पुरुष लोकसंख्या
९७४
महिला लोकसंख्या
९७५
०–६ वर्षे वयोगटातील लोकसंख्या
३०६
अनुसूचित जमाती (ST %)
८४.२ %

उपलब्ध पायाभूत सुविधा

क्रमांकसुविधा प्रकारउपलब्ध (होय/नाही)संख्यारस्त्याने जोडलेले (होय/नाही)
ग्रामपंचायत कार्यालय   
प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC)   
उपकेंद्र (Sub Center) 

 

 
अंगणवाडी 

 

 
प्राथमिक शाळा   
माध्यमिक शाळा   
उच्च माध्यमिक शाळा     
महाविद्यालय / व्यावसायिक केंद्र   
समुदाय भवन (Community Hall)   
१०स्वस्त दर दुकान (PDS)   
११श्मशानभूमी / स्मशानभूमी   
१२इंटरनेट / मोबाईल टॉवर   
१३सीएससी केंद्र (CSC Center)   

प्रशासकीय संरचना

ग्रामपंचायत बँक माहिती

खाते नाव: 

बँकेचे नाव :   

शाखेचे नाव: 

अकाउंट नंबर :  

आई एफ एस सी कोड : 

पत्ता :